Friday, January 17, 2014

Random Musings

  • उडा कर हमारी नींदे वो कहते हैं कि सो जाओ, हंस रहे हैं  हमपे हमारी ऐसी हालत करके....!


  • पाऊस: कधी मनसोक्त भिजायला आवडत, कधी फक्त खिडकीत बसून बघायला आवडत 
            कधी खूप एकटे करून जातो तर कधी सगळ्यात जवळचा मित्र होऊन जातो...!

T@nu

No comments:

Post a Comment